सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरसाठी कितपत फायदेशीर आहे.

 

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरसाठी कितपत फायदेशीर आहे.


आपण रिकाम्या पोटी पाणी का प्यावे ?

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो ?

या बाबतचं संशोधन समोर आलं आहे.

§       तोंडातील बॅटेरिया नष्ट होतात -

 ब्रश न करता पाणी पिल्याने आपली पचनशक्ती वाढते ,

 व तोंडात आढळणारे बॅटेरिया ही जमा होण्यापूर्वीच नष्ट होतात.

प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते –

सकाळी दात न घासता पाणी पिल्याने तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

आणि अनेक आजारापासून तुमचा बचाव होतो.

हंगामी आजारांवरही प्रभावी –

विशेषतः उन्हाळ्यात जर तुम्हाला खोकला,सर्दी आणि हंगामी

आजारांची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी प्यावे.

तजेलदार त्वचा राहण्यास मदत होते –

तजेलदार त्वचेसाठी तुम्ही ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी

नक्कीच प्यावे , यामुळे तुमची त्वचा दिवसभर तजेलदार राहते.

पोटासंबंधी समस्या दूर होण्यास मदत –

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने तोंडात फोड येणे , आंबट ढेकर येणे , बद्धकोष्ठता

अशा पोटाशी सबंधित समस्या दूर होतात.

मधुमेहाचा धोका कमी होतो –

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यानी ब्रश न करता सकाळी

रिकाम्या पोटी पाणी प्यावे , यामुळे तुमची मधुमेहाशी सबंधित असणारी

समस्या दूर होण्यास मदत होते.

 

 

 

Post a Comment

0 Comments